वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय, रात्री जेवणानंतर करा फक्त हे काम !

2 Min Read

तुम्ही दिवसातून किती वेळा जेवण करता यावरून हे समजते कि तुमचे शरीर किती कॅलरीजचा वापर करते. एका अभ्यासानुसार रात्री जेवणापासून ते सकाळी नाष्ट्यापर्यंत दररोज उपवास करने हे वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि अनुकूल मार्ग आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे कि वजन कमी होणे किंवा वाढणे यामधील संतुलन मुख्य रूपाने अन्नाचे प्रमाण आणि एक व्यक्ती किती व्यायाम करतो यावर अवलंबून असते. त्यांचे असे म्हणणे आहे कि दिवसाच्या ज्या वेळेमध्ये सर्वात जास्त जेवण केले जाते यावरसुद्धा अवलंबून असते कि एक व्यक्ती कॅलरीज किती चांगल्या प्रकारे युज करू शकतो.शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे कि बॉडी क्लॉक अशाप्रकारे बनलेले असते कि जे झोपल्यानंतर शरीराच्या वसाला युज करण्यासाठी मदत करत असते. त्यांनी म्हंटले आहे कि याचा परिणाम हा होतो कि जेव्हा लोक नाष्टा करत नाही आणि रात्री हलके फुलके खातात तर यामुळे वसा पचवण्यामध्ये विलंब होतो.

बराच काळ नाष्टा न केल्याने डायबिटीजचा धोका वाढतो. रात्री झोपण्याच्या वेळी ८ ते ९ तास काहीही खात नाहीत, अशामध्ये जर नाष्टा घेतला नाही तर यामुळे मेटाबॉलिज्मला नुकसान पोहोचते. जास्त वेळ उपाशी राहिल्यास लोकांना चिडचिड होऊल लागते. नाष्टा न केल्याने ब्लड शुगरचे प्रमाण देखील कमी होते. काही प्रकरणांमध्ये नाष्टा न केल्याने कमजोरी, डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. नाष्टा घेतला नाही तर तोंडामध्ये सलाइवा कमी प्रमाणामध्ये तयार होतो ज्यामुळे जिभेवर असलेले बॅक्टेरिया दूर होत नाही. हा सलाइवा तोंडामध्ये दुर्गंधी आणि घाणीचे कारण बनते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *