भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हंटले आहे कि जाणूनबुजून माझी बदनामी केली जात आहे. अशामध्ये आता हि बातमी किती खरी आहे याचा छडा लावणे खूप कठीण आहे.

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या दमदार अभिनय आणि सिंगिंगसाठी ओळखली जाते. तिचे चाहते देशभरामध्ये आहेत. तिचा कोणताही चित्रपट असो किंवा गाणे सुपरहिटच असते. चित्रपटासोबत ती पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये असते. अशामध्ये आता एक प्राईव्हेट व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. सोशल मिडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी इंटीमेट पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीच्या नावाने शेयर केला जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसत असलेली मुलगी अक्षरा सिंहच आहे याची पुष्टी अजून देखील झालेली नाही. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान म्हंटले आहे कि मला माहित नाही हि हरकत कोण केली आहे, पण मला यामुळे काहीच फरक पडत नाही. कोणी काहीही बोलत आहे.

मी अजून व्हिडीओ पाहिलेला नाही. मी व्हिडीओमध्ये दिसत आहे का? माहित नाही हे सगळे कोण करत आहे. ज्याला जे करायचे आहे ते करू देत. व्हायरल व्हिडीओवर बेधडकपणे दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेने हे स्पष्ट केले आहे कि या गोष्टींमध्ये ती खचणारी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अभिनेत्रीचे चाहते तिचे समर्थन करत आहेत. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक लोकांनी अक्षराला सपोर्ट करत हे देखील म्हंटले कि अशी हरकत करून अभिनेत्रीला बदनाम केले जात आहे. सोशल मिडियावर व्हिडीओ आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याआधी भोजपुरी अभिनेत्री शिल्पी राज आणि अंजली अरोरा एमएमएस लुकमुळे चर्चेमध्ये आल्या होत्या.