अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे प्रेम प्रकरण बॉलिवूड जगतात आता सध्या खूपच चर्चेत आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मलायका अरोरा ही अर्जुन कपूरपेक्षा जवळपास 12 वर्षांनी मोठी आहे. या दोघांचे लग्न होणार असल्याच्या बातम्या आता सतत येत आहेत. तुम्हाला माहीत नसेल पण अशा बर्याआच अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्या आहेत, चला तर मग आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया!
1) उर्मिला मातोंडकर :- आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने स्वत:पेक्षा १० वर्षाने लहान अभिनेता मोहसीन अख्तर मीरशी केले होते.