चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला होत आहे याचबरोबर हिंदू नववर्षाची देखील सुरवात झाली आहे. अशामध्ये मातेचे अनेक भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करत आहेत. अशामध्ये जर तुम्हालासुद्धा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुद्धा मातेची उपासना जरूर केली पाहिजे. तसे तर मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष प्रकारच्या पूजेची आवश्यकता नसते. आज आम्ही तुम्हाला शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे मातेला प्रसन्न करू शकता. चला तर जाणून घेऊया ते कोण कोणते उपाय आहेत.

कमळाचे फूल :- चैत्र नवरात्रीमध्ये मातेला कमळाचे फूल अर्पण करने खूप शुभ मानले जाते, कारण मातेला हे फुल खूपच पसंत आहे. जर तुम्ही या नवरात्रीमध्ये मातेला हे फूल अर्पण कराल तर माता नक्कीच प्रसन्न होईल. तसे तर तुम्हाला कमळाचे फूल मिळाले नाही तर इतर कोणतेही लाल फूल अर्पण करू शकता.सोन्या चांदीचे सिक्के :- नवरात्रोत्सवानिमित्त घरामध्ये सोने-चांदीची नाणी आणणे शुभ मानले जाते. अशामध्ये तुम्ही सुद्धा घरामध्ये सोने-चांदीची नाणी जरूर आणावीत. तुम्ही जे कोणतेही नाणे आणणार आहात त्यावर माता लक्ष्मीचा किंवा भगवान गणेशचे चित्र जरूर असावे. या नाण्यांची तुम्ही कुंकू आणि तांदुळाने पूजा करून तिजोरीमध्ये स्थापित करावे.तिजोरीमध्ये ठेवा या वस्तू :- तुम्ही जर बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांचा सामना करत आहात आणि तुमच्या हातामध्ये पैसे टिकत नाहीत. तेव्हा तुम्ही एका लाल कपड्यामध्ये कवडी बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि आर्थिक समस्यांदेखील दूर होऊ लागतात.देवीच्या या फोटोची पूजा :- तुम्ही नवरात्रोत्सवाच्या वेळी कमळाच्या फुलामध्ये जीराजित झालेल्या माता लक्ष्मीची पूजा देखील अवश्य करावी. यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. नवरात्रामध्ये देवीच्या या स्वरुपाची पूजा केल्या खूप शुभ परिणाम मिळतात.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.