मनोरंजन सृष्टी हादरली ! प्रसिद्ध विनोदी कलाकाराचे नि’धन, ४२ दिवसांपासून देत होता मृत्यूशी झुंज…

2 Min Read

विनोदवीर आणि अभिनेता राजू श्रीवास्तव हृदयविकाराचा झटका आल्या पासून रुग्णालयात भरती झाले होते. राजू साठी देश आणि जगातील त्यांचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत होते परंतु राजू ने जगाचा निरोप घेतला. ५८ च्या वयात राजू ने आपला शेवटचा श्वास घेतला. मिडिया रिपोर्ट नुसार १०.२० मिनिटांनी राजू श्रीवास्तव ने आपला शेवटचा श्वास घेतला. १० ऑगस्ट ला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एम्स दिल्ली येथे भरती केले गेले होते.

ट्विटर वर ‘#rajusrivastava’,’AIIMS’ आणि ‘राजू श्रीवास्तव’ सारखे कीवर्ड ट्रेंड करत आहेत आणि सोशल मिडिया युजर्स दिवंगत विनोदवीर ला श्रद्धांजली देत आहेत. सोशल मिडिया वर खूप असे पोस्ट पाहायला मिळत आहेत, जिथे चाहते राजू ची आठवण काढत आहेत आणि शेवटचा निरोप देत आहेत.

उल्लेखनीय असे आहे की राजू श्रीवास्तव मनोरंजन क्षेत्रात १९८० च्या दशकापासून कार्यरत होते, परंतु ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चेलेंज’ च्या पहिल्या सीजन मध्ये भाग घेतल्या नंतर लोकप्रिय झाले. त्यांनी ‘मैने प्यार किया’.’बाजीगर ‘,’बॉम्बे टू गोवा’ आणि आमदनी आठन्नी खर्चा रुपय्या’ मध्ये काम केले आहे. राजू श्रीवास्तव ने बिग बॉस सीजन तीन मध्ये सुद्धा भाग घेतला होता. राजू ने मनोरंजनाच्या जगात आपले वेगळेच अस्तित्व निर्माण केले होते आणि सर्वांचे प्रेम मिळवले आहे.
जूला खरी ओळख कॉमेडी रियालिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून मिळाली होती. या शोमध्ये राजूने गजोधर बनून एक काल्पनिक भुमिकेमधून दर्शकांचे मनोरंजन केले होते. या टीव्ही सिरीजशिवाय राजूने प्रसिद्ध टीव्ही सिरियल्स देख भाई देख, शक्तिमान आणि अदालतमध्ये देखील काही महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *