बाहुबली फेम प्रभास एक मोठ्या घोषणेसोबत पॅन इंडिया स्टार म्हणून समोर आला आहे. त्याचा स्टारडम केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाहायला मिळतो. आता प्रभासच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वैजयंती मूवीजने आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या जोडीची घोषणा केली आहे. याचबरोबर हे तर निश्चित आहे कि हा चित्रपट भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट ठरेल. हेच कारण आहे #Prabhas21 सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.