बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेस आणि टॅलेंटच्या जोरावर काही काळातच आपली वेगळी ओळख बनवणारी अभिनेत्री दिशा पटानीचा नुकताच वाढदिवस झाला आहे. तिचा वाढदिवस १३ जून १९९२ रोजी झाला होता. सध्या ती २९ वर्षांची झाली आहे. आता ती एक स्टेबल अभिनेत्री आहे. तिचा शेवटचा चित्रपट मलंग होता जो सफल राहिला होता. चित्रपटांशिवाय दिशा पटानीच्या अफेयरच्या देखील खूप चर्चा होत असतात. सध्या तिचे नाव बॉलीवूड अभिनेता टाइगर श्रॉफसोबत जोडले जाऊ लागले आहे. पण याआधी दिशाचे आणखीन एक अफेयर राहिले आहे. पण आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
टाइगर श्रॉफच्या अगोदर या अभिनेत्यासोबत होते दिशा पटानीचे अफेयर, यामुळे केले ब्रेकअप !
Leave a comment