पती पत्नीच्या नात्यामध्ये भांडणे होणे सामान्य बाब आहे. तथापि अनेकवेळा हे छोटे भांडण मोठे रूप घेते. काही प्रकरणामध्ये हे गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. हे देखील होते कि अनेक वेळा भांडणे झाल्याने पती पत्नी दोघांचेहि डोके खराब होते आणि त्यांच्यामधील प्रेम आणि सामंजस्यपणा निघून जातो. अनेक लोक तर मानसिक तणावामध्ये देखील येतात.

जर तुमच्यासोबत देखील असे होत असेल तर टेंशन घेऊ नका. आज आपण काही असे उपाय जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कधीच भांडण होणार नाही. हे काम केल्यास तुमचे वैवाहिक आयुष्य आनंदी राहील. पत्नीसोबत नाते देखील मधुर राहील.

पतीने झोपण्यापूर्वी करावे हे काम
मधुर आणि रोमँटिक गोष्टी :- पती कामामुळे आपल्या लाईफमध्ये इतका व्यस्त होतो कि पत्नीसोबत तो फक्त कामाच्याच्या गोष्टी करू शकतो. पत्न्सोब्त कधीच रोमँटिक गोष्टी करू शकत नाही. हे सवय वाईट आहे. मानले कि तुम्ही दिवसभर व्यस्त आहात पण रात्री जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी जाता तेव्हा त्याआधी आपल्या पत्नीसोबत काही रोमँटिक गोष्टी अवश्य कराव्यात. तिच्या दिनचर्याबद्दल जाणून घ्यावे. अशाप्रकारे तुमच्यामध्ये प्रेम जागृत होईल आणि ती तुम्हाला कधीच धोका देण्याचा विचार करणार नाही.

प्रेमाने मिठी मारणे :- एका संशोधनानुसार जो व्यक्ती आपल्या पार्टनरला रोज रात्री प्रेमाने मिठी मरतो त्याचे नाते अनेक दिवस आनंदी राहते. मिठी मारल्यामुळे व्यक्तीला कम्फर्ट मिळतो. आपसामध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. यामुळे तुम्ही रात्री जेव्हा कधी झोपाळ तेव्हा त्याआधी पत्नीला प्रेम मिठी जरूर मारा. त्याचबरोबर रात्री झोपताना मिठी मारून झोपू शकता. एकमेकांना समजण्यासाठी फक्त शारीरिक संबंधच आवश्यक नाही तर प्रेमाचे दोन शब्द देखील महत्वाचे असतात.

पत्नीची सेवा :- तुम्ही पत्नी जर गृहिणी असेल आणि ती दिवसभर काम करून थकत असेल. अशामध्ये तुम्ही तिला आराम देण्यासाठी तिचे हात, पाय आणि दाबू शकता. शक्य झाल्यास मालिश करू शकता. यामुळे तिला थोडे रिलॅक्स वाटेल आणि दिवसभराचे फ्रस्ट्रेशन तुमच्यावर काढणार नाही. जर पत्नी जॉब करत असेल आणि तर तुम्ही देखील अवश्य करावे. कारण तेव्हा तिला नोकरी आणि घर दोन्ही सांभाळायचे असते. ऑफिसचे टेंशन वेगळे राहते. अशामध्ये तुम्ही तिचा मूड फ्रेश करण्याच्या प्रयत्न करावा.

चेष्टा मस्करी :- लाईफमध्ये थोडी चेष्टा मस्करी नसेल तर लाईफ बोरिंग बनते. यामुळे झोपण्यापूर्वी काही फनी किंवा एंटरटेनिंग काम देखील करावे. पत्नीला जोक्स ऐक्ववेत, किंवा मजेदार गोष्टी सांगाव्यात. त्याचबरोबर मिळून एखादी फनी मूवी पहावी. यामुळे आपसामध्ये ताळमेळ बनून राहील आणि भांडणाचे वातावरण होणार नाही.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.