काही फोटो असे असतात जे खूपच वेगळे असतात. फोटोमध्ये लपलेले रहस्य एका नजरेमध्ये शोधून काढणे खूपच कठीण असते. अशा फोटोंना डोळ्यांना धोखा देणारे ऑप्टिकल एल्यूज़न म्हंटले जाते. कोडी असलेले असे फोटो आपल्या दृष्टीला आव्हान देतात. त्याचबरोबर एकाग्रता, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल वाढवण्यासाठी देखील मदत करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये काही इंग्रजी शब्द लपलेले आहेत.

या फोटोमध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू शोधायची नाही तर त्यामधील इंग्रजी शब्द शोधून काढायचे आहेत. फोटोसंबंधित कोडे असे आहे कि तुम्हाला २० सेकंदामध्ये ६ इंग्रजी शब्द शोधून काढायचे आहेत. हे शब्द एखादे लहान मुल सहज शोधून काढेल पण तुम्ही ते शोधू शकाल कि नाही हे तुमच्या नजरेवर अवलंबून आहे.

सोशल मिडियावर व्हायरल या फोटोमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजी शब्द लपलेले आहेत. हे शब्द काही कठीण नाहीत कारण ते एखादे लहान मुल सहज शोधू शकते. मुद्दा हा आहे कि २० सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला ते शब्द शोधून काढायचे आहेत.

तुम्ही एकदातरी हे ट्राय करायला हवे. काही माहिती तुमच्या नजरेमध्ये सहाच्या सहा शब्द सहज सापडतील. फक्त फोटो एकदाच एकाग्रतेने बघा कारण इंग्रजी शब्द अशा अशा ठिकाणी लपलेले आहेत ज्याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही.
एकाग्रतेने पाहून देखील तुम्हाला ते शब्द सापडत नसतील तर आम्ही तुमची मदत करतो. फोटोमध्ये जे सहा इंग्रजी शब्द लपलेले आहेत ते Book, Novel, Story, Page, Words, Read आहेत. फोटो Zoom करून पाहिल्यास ते शब्द सहज नजरेमध्ये येतात.