सोशल मिडियावर ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच डोळ्यांना धोखा देणारे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळत असतात. इथे प्रत्येक दिवशी अनेक असे फोटो अपलोड होत असतात. ज्यामध्ये लपलेली रहस्य शोधून काढायची असतात. तथापि रहस्याने लपलेले काही फोटो सामान्य असतात पण अनेक वेळा प्रयत्न करून देखील त्यामधील लपलेले रहस्य शोधून काढणे अवघड होते.

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो खूपच खास असतात कारण यामुळे बुद्धी आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. असाच एक फोटो घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर झालो आहोत ज्यामधून तुम्हाला एक पांडा शोधून काढायचा आहे. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये तुम्हाला अनेक लोक पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये एक पांडा देखील बसला आहे. पण तो शोधून काढणे वाटते तितके सोपे नाही. जर तुम्ही स्वतःला खूप हुशार समजत असाल तर चला तर मग प्रयत्न करा. तुमच्याजवळ फक्त ३० सेकंद आहेत.

तथापि स्वतःला हुशार समजणाऱ्या अनेक लोकांना देखील फोटोमधील पांडा शोधण्यामध्ये यश मिळालेला नाही. तुम्ही जर ३० सेकंदामध्ये फोटोमधील पांडा शोधून काढण्यामध्ये सफल झाला तर तुम्ही खूपच जीनियस आहात. तुम्हाला पांडा दिसला का ?

जर तुम्हाला पांडा दिसला नसेल तर टेन्शन घेऊ नका. पांडा शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. तुम्हाला पांडा कसा शोधायचा ते देखील सांगुत. वास्तविक पांडा फोटोमध्ये बरोबर मधोमध बसला आहे. थोड्या उजव्या बाजूला एका व्यक्तीच्या मांडीवर बसला आहे.
फोटोमध्ये पांडा कुठे बसला आहे ते तुम्ही पाहिले आहे का ? खूपच मजेदार आहे ना. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो सध्या अनेक लोकांनी पाहिला आहे आणि यामध्ये पांडा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि काहीच लोक त्याला शोधू शकले आहेत.