ऑप्टिकल इल्यूजन संबंधी अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो आपली बुद्धी तल्लख करतात. त्याचबरोबर आपली नजर देखील तीक्ष्ण होते. ऑप्टिकल इल्यूजन संबंधी फोटोंमध्ये रहस्य लपलेले असते आणि ते आपल्याला शोधून काढायचे असते.

असाच एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये पाहू शकता कि एक बारासिंगा बसलेला पाहायला मिळत आहे. पण फोटोमध्ये एक वाघ देखील दबा धरून बसला आहे जो इतक्या सहजासहजी दिसत नाही. हाच वाघ शोधून काढायचा आहे. जो शोधण्यात लोकांचा घाम निघत आहे.

फोटोला तुम्ही तीक्ष्ण नजरेने पहा. सर्वात पहिला जंगलामध्ये एक बारासिंगा आराम करताना दिसत आहे. पण फक्त एक प्राणी फोटोमध्ये नाहीय. फोटोत एक वाघ देखील लपला आहे. जो आपल्या शिकारीवर दबा धरून बसला आहे. पण तो असा लपला आहे कि त्याला शोधण्यामध्ये लोकांच्या डोक्याचा भुगा होत आहे.

या फोटोमधील वाघ शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे फक्त ३० सेकंद आहेत. ३० सेकंदामध्ये जर तुम्ही वाघ शोधून काढलात तर तुम्ही खूपच जीनियस आहात. फोटोमध्ये वाघ दिसला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. बहुतेक लोक फोटोमधील वाघ शोधण्यामध्ये फेल झाले आहेत.
जर तुम्हाला फोटोमधील वाघ शोधून काढायचा असेल तर फोटो काळजीपूर्वक पाहावा लागेल. जर अजून देखल तुम्हाला वाघ दिसला नसेल तर फोटोमध्ये सर्कल केलेल्या ठिकाणी पहा तुम्हाला वाघ दिसेल. जर तुम्ही कोणत्याही मदतीशिवाय वाघ शोधून काढला असेल तर तुम्ही खूपच जीनियस आहात.