छोट्याशा विलायचीची दिसेल कमाल दररोज करा सेवन, दूर होतील या ५ मोठ्या समस्या !

2 Min Read

चव, आरोग्य आणि स्वादाने बनलेली हिरवी विलायचीचे सेवन केले नसेल असे तर कोणी नसेल. खाण्याच्या मसाल्यापासून ते पानाच्या दुकानापर्यंत वापर होणारी विलायची आयुर्वेदिक औषधांप्रमाणे अनके गंभीर रोगांना ठीक करण्यासाठी देखील सहाय्यक असते. याला स्वीट डिशमध्ये देखील वापरले जाते, ज्यामुळे स्वीट डिशचा स्वाद आणखीनच वाढतो. आज आपण विलायची सेवन केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

सामान्यत: विलायची माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. विलायची सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. जर तुम्हाला तोंडाची दुर्गंधीची समस्या असेल तर तुम्ही देखील विलायचीचे सेवन करू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होतेच त्यासोबत पचन क्रिया देखील सुधारते.जर कोणाला खूपच जास्त गॅसची समस्या असेल तर दररोज फक्त दोन विलायची नियमित खाव्यात, असे केल्याने अन्न व्यवस्थित पचेल आणि गॅसची समस्या देखील दूर होईल.

विलायची सेवन केल्याने अपचनची समस्या देखील दूर होते. यामुळे अ‍ॅसिडिटीची देखील होत नाही. अन्न खाल्ल्यानंतर तोंडाध्ये विलायची ठेवून जवळ जवळ शंभर पाऊले चालले पाहिजे, अन्न सहजरीत्या पचन होऊल आणि अपचनाच्या समस्येपासून देखील मुक्ती मिळेल.

विलायचीचे सेवन केल्याने शरीरामधील टॉक्सिन म्हणजे विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. विलायचीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सखे फायदेशीर खनिजे आढळतात जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. विलायचीमुले रक्तदाबदेखील नियंत्रित राहतो.जर तुम्हाला सर्दी, खोकला सारख्या समस्यांचा खूप त्रास असेल तर विलायचीचे सेवन करू शकता लाभ मिळेल. जर सर्दीमुले छातीमध्ये कफ झाला असेल आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर विलायचीच्या तेलाचे काही थेंब गरम पाण्यामध्ये टाकून १५ मिनिटे वाफ घ्यावी. असे केल्याने कफ साफ होईल आणि छाती देखील मोकळी होईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *