सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये माणूस दोन क्षण आराम मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. आजच्या काळामध्ये जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरामध्ये मसाज पार्लर आढळून येतात. जिथे लोक शरीराचा मसाज करून घेतात. आज देखील गावामध्ये लोक घरीच आपला मसाज करून घेतात. ज्या लोकांकडे जास्त पैसा असतो असे लोक सरळ थायलंडमध्ये जाऊन मसाज करून घेतात. थायलंड मसाजसाठी जगातील सर्वात ठिकाण आहे.

मसाज पार्लरमध्ये होतात चुकीचे व्यवसाय :- असो आजच्या काळामध्ये जितके पैसेवाले आहेत, सर्वजण मसाज करून घेण्यासाठी पार्लरमध्ये जातात. अनेक वेळा ते अशा मसाज पार्लरमध्ये होणाऱ्या चुकीच्या व्यवसायामध्ये अडकतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यामध्ये एक मुलगा मसाज करण्यासाठी एका पार्लर मध्ये जातो. पण तिथे त्याच्यासोबत जे काही होते त्याने तो देखील हैराण होतो.

तुमच्या माहितीसाठी सांगतो हा एक प्रँक व्हिडीओ आहे. याचा कोणत्याही वास्तव घटनेशी काही संबंध नाही. सध्या जे काही मसाज पार्लरमध्ये होत आहे ते लक्षात घेऊन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ समाजामधील वास्तवता दाखवतो पहा व्हिडीओ.

मुलगी मुलाला बसायला सांगते आणि त्याच्या हातावर मालिश करायला सुरुवात करते. मुलगी त्याचा हात घट्ट पकडून ठेवते तेव्हा तिथे पोलीस येतात आणि मुलगी म्हणू लागते कि हा मुलगा माझ्यासोबत जबरदस्ती करत आहे. मुलगा सांगतो असतो पण पोलीस ऐकायला तयार नाहीत. तेव्हा तिथे दुसरा मुलगा येतो आणि म्हणतो कि हा प्रँक व्हिडीओ बनवला जात आहे. तेव्हा सर्वजण हसू लागतात.

भलेही हा एक प्रँक व्हिडीओ आहे पण हे समाजामध्ये सुरु असलेल्या घटनांचे सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही देखील व्हिडिओमध्ये बघू शकता कि मुलाला सर्वांनी मिळवून कसे उल्लू बनवले. तुम्ही देखील कधी मसाज पार्लरमध्ये जात असाल तर हे लक्षात ठेवा कि तुमच्यासोबत देखील अशी कोणती घटना घडू नये.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.