गरम पाण्‍यासोबत केळी खाल्‍ल्‍याने तुमच्‍या बॉडीवर पडेल असा प्रभाव कि जाणून दंग व्हाल !

3 Min Read

गरम पाण्‍यासोबत केळी खाल्‍ल्‍याने तुमच्‍या शरीरावर पडेल असा प्रभाव कि जाणून दंग व्हाल ! सकाळी उठून नियमितपणे एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने पाचन शक्ती चांगली राहते. तसेच गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते. आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आपल्या शरीरामध्ये साठत असलेले घातक पदार्थ गरम पाण्याच्या सेवनामुळे बाहेर टाकण्यास मदत होते.

तसेच गरम पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते. योगशास्त्राच्या नियमानुसार तीन महिने गरम पाण्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते. या करिता इतर कोणतेही विशेष पथ्य पाळण्याची गरज नाही.जास्त करून लोक गरम पाणी पीत नाहीत कारण त्यांना गरम पाण्याचे फायदे माहीत नसतात. गरम पाणी आपल्या आरोग्या साठी खूप फायदेशीर असते, यामुळे आपले अनेक आजारांपासून बचाव होते. बऱ्याच देशांमध्ये पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या नुसार चांगल्या आरोग्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी ८ – १० ग्लास पाणी प्यायला हवे.

पण जर आपण दिवसातून ३ वेळा गरम पाणी पीत असाल तर याचे आपल्याला खूप फायदे होतील, गरम पाणी आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवते व आपले आरोग्य चांगले ठेवते. गरम पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, याचे आपल्या त्वचेवर देखील चांगले फायदे होतात, अजून खूप फायदे आहेत. गरम पाण्‍यासोबत केळी खाल्‍ल्‍याने तुमच्‍या बॉडीवर पडेल असा प्रभाव ! जापानी लोक वजन नियंत्रणात ठेवण्‍यासाठी सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि केळीने करतात. एक्सपर्ट्सनुसार यामुळे वजन जलद कमी होते. हे एक वैज्ञानिक तथ्‍य आहे. जाणून घ्‍या याविषयी सविस्‍तर.

यामुळे वजन होते वेगाने कमी
एक्सपर्ट्सनुसार कोमट पाणी प्यायल्याने बॉडीचे मेटाबॉलिज्म वाढते. मेटाबॉलिज्म वाढणे म्हणजेच फॅट बर्न करण्याची पावर वाढणे, ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. केळी खाल्ल्याने बॉडीला भरपूर एनर्जी मिळते आणि पोट भरलेले असल्याची जाणिव होते. यामुळे इतर पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. ज्यावेळी व्यक्ती कमी खातो तेव्हा त्याचे वजन कंट्रोलमध्ये राहते. कोमट पाणी आणि केळीचे कॉम्बिनेशन घेतल्याने डायजेशन सुधारते. यामुळे वजन कंट्रोल करण्यात मदत मिळते.असा करावा वापर?
सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्याच्या अर्ध्या तासानंतर दोन केळी खेली खा.(केळीची संख्या वन प्लस किंवा मायनस करु शकता.) या डायटला जापानमध्ये असा(Asa) डायटच्या नावाने ओळखले जाते. या पध्दतीचा अविष्कार हितोशी आणि सुमिको नावाच्या दोन जापान्यांनी केला होता. आज वजन कमी करण्यासाठी जापानमध्ये ही सर्वात प्रसिध्द पध्दत आहे.

मिळतील अनेक फायदे
आयुर्वेद एक्सपर्ट गायत्री तेलंग सांगतात की, रोज सकाळी कोमट पाणी पिण्यासोबतच काही वेळानंतर केळी खा. यामुळे वजन कमी होईल यासोबतच इतर फायदे मिळतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *