विवाहित आयुष्य सुखकर बनवण्यासाठी जरूर करा या पदार्थांचे सेवन, फायदे जाणून थकक व्हाल !

4 Min Read

जर आपण सध्याच्या आकडेवारीनुसार बोललो तर आपल्या समाजामध्ये एंग्जाइटी आणि स्ट्रेसने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या जवळ जवळ दुप्पट झाली आहे. आम्ही हि गोष्ट मानोचिकित्सकांकडून प्राप्त माहितीच्या आधारावर सांगत आहोत. तथापि याचा निश्चित आकडा अमला प्राप्त झालेला नाही. पण आपली राजधानी दिल्ली आणि एनसीआर मध्ये मनोरुगांचा इलाज करत असलेले डॉक्टर्स नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर अशा रुग्णांची संख्या खूपच वाढली आहे. जे स्ट्रेस आणि एंग्जाइटीमुले आपल्या विवाहित लाईफला देखील एन्जॉय करू शकत नाही आहेत.

चला तर जाणून घेऊया का वाढत आहेत रुग्ण :- तुम्ही हि गोष्ट चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता कि कोरोन व्हायरसच्या संक्रमणमुले संपूर्ण जगामध्ये अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आपल्या देशामध्ये देखील अशा लोकांची संख्या खूपच वाढली आहे ज्यांची नोकरी गेली आहे किंवा बिजनेस तोट्यामध्ये गेला आहे.

या करणामुले लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत तर काही भविष्यच्या अनिश्चिततेबद्दल तणावाचा सामना करत आहेत. या एंग्जाइटी आणि तणावाचा मोठा परिणाम लोकांच्या मेंटल, फिजिकल आणि पर्सनल हेल्थवर पाहायला मिळत आहेत.औषधांपेक्षा चांगले आहे अन्न :- एखाद्या रोगाने ग्रस्त होऊन हॉस्पिटलच्या फेऱ्या मारणे आणि मेडिकल स्टोरवर औषधे घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हे चांगले आहे कि तुम्ही अशी लाईफस्टाईल फॉलो करा जी तुम्हीला तणावमुक्त करेल आणि एंग्जाइटीमुले तुम्हला औषधांचे सेवन करावे लागू नये.

पर्सनल लाईफवर वाईट परिणाम :- स्ट्रेस आणि एंग्जाइटीमुळे मोठ्या संख्येमध्ये लोकांच्या पर्सनल लाईफवर प्रभाव पडला आहे. या करणामुले सेक्समध्ये अरुची, लवकर स्खलन, इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्यांनी देखील लोक ग्रस्त आहेत. तणावमुळे हॉर्मोन्समध्ये बदल आणि हॉर्मोन्सच्या असंतुलनमुले मूड ठीक न राहते देखील बेडरूम लाईफ पूर्णपणे प्रभावित करत आहे. इथे जाऊन घ्या कशाप्रकारे तुम्ही तुमच्या सेक्स लाईफला हॅपी आणि हेल्दी ठेऊ शकता.

कठीण काळामध्ये ठेवा धैर्य :- या गोष्टीमध्ये काही शंका नाही कि आर्थिक, सामाजिक आणि भावनात्मक रूपाने आपण सर्व एका कठीण काळामधून जात आहोत. पण हे अवघड नाही कि हा काळ देखील निघून जाईल. आपल्या सर्वाना हिम्मत ठेवणे आवश्यक आहे. कारण रडून घालवा किंवा हसून या कठीण काळाचा सामना तर आपल्याला करायचाच आहे. कारण याला कोणताही पर्याय नाही.लाईफस्टाईल मध्ये सामील करा या वस्तू :- कोरोना महामारीदरम्यान घरामधून बाहेर निघणे धोखादाय्क आहे. आपल्याला माहिती नाही कि थोडी देखील चूक कधी कोरोना व्हायरसच्या विळख्यात येईल. पण स्वतःला शारीरिक आणि मानसिक रूपाने फीत ठेवणे देखील खूपच जरुरीचे आहे. यामुळे तुम्ही घरामध्येच आपल्या छत, बाल्कनी किंवा हॉलमध्ये योगासन जरून करा. तुम्ही दोरीउडी देखील खेळू शकता.

डायट मध्ये सामील करा या वस्तू :- कच्छ कांदा आणि लसून, कच्चा कांदा आणि लसून खूपच गुणकारी भाजी आहे. आपल्या भोजनामध्ये याचा वापर करण्यासोबत तुम्ही कच्चा कांदा आणि लसून देखील खावा. या दोन्ही भाज्या तुम्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि हॉर्मोनल संतुलन राखण्यास देखील मदत करतात.

बदामाचे सेवन :- रात्री पाण्यामध्ये बदाम भिजवून ठेवलेले बदाम तुम्ही सकाळी सोलून याचे सेवन करा. यानंतर तुम्ही दुध किंवा चहा, जे काही तुम्हाला घ्यायला आवडेल त्याचे सेवन करू शकता. बदाम गुणांनी परिपूर्ण एक ड्राई फ्रूट आहे. जे शारीरिक आणि मानसिक रूपाने मजबुती देण्याचे काम करते. मेंटल हेल्थ योग्य राहते. तर तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये देखील एक खुशहाल आयुष्य जगू शकता. यासोबत बदाम लैंगिक इच्छेमध्ये आलेली कमी देखील दूर करण्याचे कार्य करते.एव्हॅकोडो खा :- एव्हॅकोडो एक प्रकारचे सुपर फूड आहे. हे फळ कार्डियोवस्कुलर हेल्थ योग्य ठेवण्यासाठी देखील काम करते. त्याचबरोबर इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्यापासून वाचण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. या फळामध्ये फायबर, न्यूट्रिऐंट्स, विटमिन बी- ६ आणि पोटॅशियम खूप चांगल्या प्रमाणामध्ये आढळतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *