छोट्या पडद्यावरील कलाकार ‘करण वाही’च्या इंस्टाग्राम अकाउंट वर सध्या एक मुलगी सातत्याने दिसत आहे. या मुली सोबत त्याचे प्रेम आहे अशी चर्चासुद्धा सर्वत्र होत आहे. या मुलींमध्ये लोकांना एका अभिनेत्रीचा चेहरा दिसत आहे. त्यामुळे नेटवर तिच्या फोटोंना खूप सारे लाईक मिळत आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर खूप वायरल होताना बघायला मिळतात. बॉलीवूड ची टॉपची अभिनेत्री लाखो दिलाची धडकन असलेली अभिनेत्री सेम टू सेम करणच्या गर्लफ्रेंड सारखीच दिसते असे सर्वजण म्हणत आहेत.
एक दिवस करणने सोशल मीडिया अकाउंट वरून त्या दोघांच्या नात्याबद्दल ची हिंट सुद्धा लोकांना दिली. करण चा इंस्टाग्राम अकाउंट वर सध्या उदिती सिंह चे फोटो खूप दिसतात. उदिती लंडनला राहते. उदितीला तिला पाहताच क्षणी लोकांना एका अभिनेत्रीची आठवण होते. त्यामुळे तिचे फोटो खूप व्हायरल होतात.
जेव्हापासून करण वाही च्या गर्लफ्रेंड चे म्हणजेच उदितीचे फोटो व्हायरल व्हायला लागले आहेत तेव्हापासून ती हुबेहूब बेबो म्हणजेच करीना कपूर सारखी दिसते असे लोक म्हणतात. लोकांनी तर तिला करीना कपूरची कार्बन कॉपी म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासूनच हे फोटो सर्वत्र आगी सारखे पसरले आहेत. एवढेच नाही तर या फोटोमध्ये उदितीची पोज देखील थोडीफार करीना कपूर सारखीच आहे.
लंडनला राहणाऱ्या उदितीला लोकांनी जेव्हापासून करीना कपूर सारखेच दिसणारी अभिनेत्री म्हणून घोषित केले आहे तेव्हापासून लोक तिच्या फोटोला जाणीवपूर्वक न्याहाळत आहेत व ती एका बाजूने हुबेहूब करिना कपूर दिसते याची सगळ्यांची खात्री झाली आहे. त्यामुळे उदितीच्या चाहत्या वर्गात वाढ झाली आहे.
एका वृत्तानुसार करण वाही व उदिता गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. त्यांचे फोटो देखील सातत्याने व्हायराल होत आहेत.