लसून फक्त अन्नाची चवच वाढवत नाही तर याला कण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. लसून एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक अँटीबायोटिक सारखे काम करते. आयुर्वेदामध्ये लसूनला तरुण बनवून ठेवणारी जबरदस्त औषधी मानले गेले आहे. त्याचबरोबर हे सांधेदुखीसाठी देखील एक अचूक औषध आहे. आज आम्ही तुम्हाला ससून खाण्याचे होणाऱ्या फायद्याबद्दल सांगणार आहोत.

हाय बीपी पासून वाचवते :- अनेक लोकांचे हे मानणे आहे कि लसून खाल्याने हाइपरटेंशनच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. हे फक्त ब्लड सर्कुलेशनलाच नियमित करत नाही तर हृदयासंबंधी गंभीर समस्यांना देखील दूर करते. त्याचबरोबर लिवर आणि मूत्राशयला देखील सहजतेने काम करण्यास मदत करते.

डायरिया दूर करते :- पोटासंबंधी समस्या जसे डायरिया ई. उपचारांमध्ये देखील लसून रामबाण म्हणून काम करते. काही लोक हे देखील दावा करतात कि लसून तंत्रींसंबंधी आजारांना देखील दूर करण्यासाठी लाभकारी आहे, पण फक्त तेव्हाच जेव्हा याला उपाशी पोटी खाल्ले जावे.भूक वाढवते :- हे डाइजेस्टिव सिस्टम सुधारते आणि भूक वाढवते. जेव्हा कधी तुम्ही चिंता ग्रस्त होता तेव्हा पोटामध्ये मध्ये आम्ल तयार होते. लसूण या आम्लांना बनण्यापासून रोखते. हे तणाव देखील कमी करण्यास मदत करते.

वैकल्पिक उपचार :- जेव्हा डिटॉक्सिफिकेशनचा प्रश्न येतो तेव्हा वैकल्पिक उपचार म्हणून लसून खूपच प्रभावी ठरतो. लसूण शरीराचे सूक्ष्मजीव आणि कीटकांपासून संरक्षण करते. अनके प्रकारच्या आजारांमध्ये जसे डाइबिटीज़, ट्युफ्स, डिप्रेशन आणि काही प्रकारच्या कँसरपासून वाचवण्यासाठी देखील सहाय्यक ठरते.

श्वसन प्रणाली मजबूत बनवते :- लसून श्वसन प्रणालीसाठी खूपच फायदेशीर आहे. दमा, न्यूमोनिया, सर्दी, ब्राँकायटिस, तीव्र सर्दी, रक्तसंचय आणि कफ ई. पासून बचाव आणि उपचारासाठी लसून अत्यंत प्रभावी आहे.

क्षय रोगात फायदेशीर :- क्षय रोगामध्ये लसणावर आधारित उपचार करावे. एक दिवसात लसणाचा एक संपूर्ण गड्डा खावा. क्षय रोगामध्ये हे खूपच प्रभावी सिद्ध होते.