तुम्हाला तर माहितीच असेल कि राज कुंद्रावर अ ड ल्ट चित्रपट बनवण्याचे आरोप लागले होते. यानंतर त्याला अटक देखील केली गेली होती. आता या प्रकरणामध्ये नवीन बाब समोर आली आहे. माहितीनुसार राज कुंद्रा जागतिक स्तरावर १.२ दशलक्ष डॉलर्समध्ये १२१ व्हिडिओ विकण्याचा करार करणार होता. आता यामधून अ ड ल्ट इंडस्ट्रीमधून मिळणारी कमाई किती असते याची प्रतीची आली आहे.

अ ड ल्ट स्टार मिया खलिफाने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि या इंडस्ट्रीमध्ये बनणारे चित्रपट खूपच तगड्या कमाईचे असतात. हि मुलाखत मिया खलिफाने सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर देखील केली होती. तिने म्हंटले होते कि तिच्याबद्दल सोशल मिडियावर अनेकप्रकरच्या बातम्या समोर येत असतात.

लोक समजतात कि मी करोडो रुपयांची कमाई केली पण सत्य काही वेगळेच आहे. मिया खलिफाने २०१४ पासून २०१५ दरम्यान ३ महिने या क्षेत्रामध्ये काम केले होते. त्यावेळी तिने जवळ जवळ १२००० डॉलर्सची कमी केली होती. यानंतर तिने या इंडस्ट्रीमध्ये काम करणे बंद केले होते.

मिया खलिफाचे म्हणणे आहे कि जेव्हा तिने या क्षेत्रामध्ये काम करणे बंद केले होते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या समस्या आल्या होत्या. तिने सांगितले कि अ ड ल्ट इंडस्ट्री सोडल्यानंतर तिने पुन्हा तिथून कमाई केली नाही. एक नॉर्मल जॉब मिळवण्यासाठी तिला अनेक समस्या आल्या. तिला अनेक भीतीदायक अनुभवांना सामोरे जावे लागले. यानंतर तिने ठरवले की ती कधीही त्या इंडस्ट्रीत जाणार नाही.