१० दिवसांमध्ये कमी होईल लठ्ठपणा, फक्त उपाशी पोस्ट प्या हे घरगुती ड्रिंक !

3 Min Read

लठ्ठपणा आजच्या काळामध्ये खूपच मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा अनेक रोगांचे घर आहे. भारतामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती या समस्येने त्रस्त आहे. मोठ्या लोकांना अनेक प्रकारचे जीवघेणे आजार घेरतात. जसे शुगर, हाई ब्लड प्रेशर, सांधेदुखी सहित हृदया संबंधी अनेक आजारांचे चांसेस असतात.

व्यक्तीला आपल्या पोटाचे फॅट कमी करण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. यासाठी खाण्यापिण्यापासून अनेक प्रकाच्या एक्सरसाइज करायला हव्यात. काही लोक अशाप्रकारे फॅट कमी करण्यात सफल होतात पण काही लोक असे करू शकत नाहीत. काही काळानंतर एक्सरसाइज करने सोडून देतात. काही असे सोपे उपाय देखील आहेत ज्याद्वारे आपण सहजरीत्या लठ्ठपणा कमी करू शकतो.तुमच्या घरामध्ये लवंग तर नक्कीच असणार, भारतामध्ये सर्व घरांमध्ये याचा उपयोग होतोच. भोजन पासून ते चहा पर्यंत लोक याचे सेवन करतात. हे फक्त सुवास आणि स्वादच नाही तर याच्या मदतीने आपण वजन देखील कमी करू शकतो. याला जर योग्यप्रकारे घेतले तर याद्वारे बॉडी फॅट कमी केला जाऊ शकतो.

लवंगमध्ये प्रोटीन, आयर्न, सोडियम, हाइड्रोक्लोरिक अॅसिड, कार्बोहाइड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फॉरस आणि पोटॅशियम आढळतात. याव्यतिरिक्त लवंगमध्ये अँटीकोलेस्टेरिक आणि अँटी-लिपिड देखील असतात. ज्याच्या मदतीने शरीरामधील मेटाबॉलिज्म् वाढते. जेव्हा शरीरातील मेटाबॉलिज्मि वाढते तेव्हा लठ्ठपणा कमी होऊ लागतो.लवंग अनेक आजार दूर करतेच त्याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट शरीराचा ऑक्सीडेटिव स्ट्रेनस कमी करते. याशिवाय हे ब्लड शुगरला देखील कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. काळी मिरची आणि जिऱ्यासोबत लवंग मिसळून सेवन केल्याने बॉडीमध्ये मेटाबॉलिक रेट वाढतो ज्यामुळे फॅट कमी होतो.

तुम्ही फॅट कमी करण्यासाठी वेट-लॉस ड्रिंक देखील बनवू शकतात. यासाठी ५० ग्रॅम लवंग, ५० ग्रॅम दालचिनी, ५० ग्रॅम जिरे आवश्यक आहेत. हे मिश्रण हलके हलके मंद आचेवर भाजून घ्यावे जोपर्यंत याचा वास येत नाही तोपर्यंत. ज्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे पावडर एका एअर टाइट डब्यामध्ये ठेवा.

या पावडरच्या सेवनासाठी उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा हे बनवलेले मिश्रण टाका. पाणी उकळल्या नंतर याला थंड होऊ द्यावे. ज्यानंतर यामध्ये एक चमचा मध मिसळा. अशाप्रकारे तयार करा फॅट कमी करण्यासाठी ड्रिंक. खास गोष्ट लक्षात ठेवा कि याचे सेवन उपाशी पोटीच करावे. जर तुम्हाला मसाल्यांची अॅलर्जी असेल तर चिकित्सकांचा सल्ला अवश्य घ्या.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *