नखांच्या आकारावरून जाणून घ्या कोणत्या व्यक्तीवर केला जाऊ शकत नाही विश्वास…!

3 Min Read

ज्योतिषशास्त्रामध्ये अशा अनेक विद्या आहेत ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याबद्दल बरेच काही जाणून घेतले जाऊ शकते. अशीच एक विद्या आहे समुद्रशास्त्र ज्यामध्ये व्यक्तीचे शरीर स्वतः आपल्याबद्दल सर्वकाही दर्शवते. शरीराचे हावभाव, चाल, संरचना ई. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याद्वारे व्यक्तीबद्दल सहजरीत्या अंदाज लावला जाऊ शकतो. याच विद्येचा एक भाग आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या नखांवरून त्याचा स्वभाव, आरोग्यासोबत त्यासंबंधी माहिती मिळवली जाऊ शकते. आज आपण याबद्दल जाऊन घेणार आहोत.

अशा व्यक्तीवर केला जाऊ शकत नाही विश्वास :- जर एखाद्या व्यक्तीची नखे छोटी असतील तर ते असभ्यताचे प्रदर्शन करतात. ती व्यक्ती भलेहि संपन्न कुटुंबामध्ये जन्मलेली असो पण तो संकीर्ण विचाराचा कमजोर आणि दुष्ट स्वभावचा व्यक्ती असतो. जर व्यक्तीचे छोटे आणि पिवळी नखे असतील तर तो खूपच कमजोर आहे आणि प्रत्येक गोष्टीवर तो खोटे बोलतो. त्याचबरोबर गरजेच्या वेळी आपल्या कुटुंबाला धोका देतो. अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

हृदयावर लक्ष देखील असा व्यक्ती :- हस्तरेखा शास्त्रनुसार ज्या लोकांचे अशाप्रकारचे नखे असतात. त्यांनी आपल्या हृदयाची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर खाण्यापिण्याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. हृदय मजबूत बनवण्यासाठी व्यायाम करत राहावे आणि दररोज शंख वाजवला पाहिजे. अशी नखे असणाऱ्या बहुतेक व्यक्तींमध्ये पाहिले गेले आहे कि यांच्यामध्ये हृदय रोगची संभावना जास्त असते. यामुळे सूर्य देवाला जल अर्पण करत राहिले पाहिजे.

खूपच सफल होतात असे व्यक्ती :- हस्तरेखा शास्त्रा नुसार ज्या व्यक्तीचे नखे रुंद कमी आणि जास्त लांब असतात आणि नैसर्गीक चमक असते. ते व्यक्ती उत्तम विचारांचे असतात. त्याचबरोबर दान पुण्यच्या कार्यामध्ये ते नेहम पुढे राहतात. असे व्यक्ती नेहमी सफल होतात आणि त्यांच्यामध्ये नेहमी पुढे जाण्याची प्रवृत्ती असते.

अशा व्यक्तीचा सरळ असतो स्वभाव :- छोटे आणि रुंद नखे असलेली व्यक्ती असेल तर ती वाद विवादावर विश्वास ठेवते आणि दुसऱ्यांची निंदा करण्यात त्याला जास्त मजा येते. त्याच्बओब्र दुसर्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करणे यांची सवय असते. तर ज्यांची चौकोनी नखे असतात, त्यांच्यामध्ये दयाभाव राहतो आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी ते नेहमी तयार असतात. यांच्या स्वभाव सरळ आणि साधा असतो.

अशा व्यक्तींमध्ये असतो जास्त आळस :- ज्या व्यक्तीची नखे वरून रुंद आणि खाली अरुंद असतात त्यांना नेहमी वेगाने काम करण्याची सवय ठेवावी लागेल आणि लोकांना भेटत राहिले पाहिजे कारण अशी नखे असलेली व्यक्ती आळसाने घेरलेले असतात आणि एकटे राहणे पसंत करतात. तर ज्यांची पातळ आणि लंभ नखे असतात ते दुसऱ्यांवर जास्त अवलंबून राहतात. अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही तर दुसरी व्यक्ती त्यांना जो काही सल्ला देते त्याचा ते अमल करतात.

अशी व्यक्ती असते खूप प्रभावशाली :- जर तुमची बोटे गोलाकार आणि नखे छोटी असतील तर असा पुरुष आणि महिला खूपच प्रभावशाली असतात. ते कुटुंबामध्ये अपना दबदबा बनवून ठेवतात. सामन्यात: कुटुंबामध्ये त्यांचे जास्त वर्चस्व असते. तर ज्यांची नखे लांब कमी आणि रुंद असतात ते नेहमी योग्य काम करण्यासाठी पुढे राहतात. ते जे कोणते काम हातामध्ये घेतात त्याला पूर्ण करूनच शांत बसतात. तथापि यांना आपल्या कार्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन होत नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *