ज्याला भाऊ मानत होती त्याच्यासोबतच बनवले शा’री रि’क सं बं’ध, ‘या’ अभिनेत्रीच्या पतीने लावले तिच्यावर गं’भीर आ’रोप…

3 Min Read

टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल ये रिश्ता क्या कहलाता है मधून घरा-घरामध्ये प्रसिद्ध झालेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल गेल्या काही दिवसांपासून आपल्या पर्सनल रिलेशनशिपमुळे खूपच चर्चेमध्ये आहेत. गेल्या वर्षी निशा रावलने करण मेहरावर अनेक गंभीर आरोप लावले होते.

यादरम्यान तिने म्हंटले होते कि करण मला मारहाण करतो. यानंतर दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दिला होता. दोघांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव कवीश आहे. मुलगा कवीशसाठी दोघांची कायदेशीर लढाई सुरु आहे. आता करण मेहराने निशा रावलने केलेल्या गंभीर आरोपावर मौन सोडले आहे आणि निशाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

करण मेहराचे म्हणणे आहे कि निशा रावल आपल्या मानलेल्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि दोघे लिव-इनमध्ये राहत आहेत. करण मेहराने आपल्या वक्तव्यामध्ये म्हंटले आहे कि निशा कोणीतरी रोहित साटियासोबत रिलेशनमध्ये आहे. अनेक दिवस तो आमच्यासोबत होता. त्याने मला निशाचा मानलेला भाऊ म्हणून ओळख सांगितली होती. त्याचे म्हणणे होते कि निशाचे कन्यादान देखील त्यानेच केले आहे. तो त्याच घरामध्ये राहतो जिथे निशा आणि माझा मुलगा राहतो.

याशिवाय करण म्हणाला कि मला निशा विरुध्द पुरावे गोळा करण्यासाठी १४ महिने लागले. १४०० पानांची फाईल पुरावा म्हणून निशाविरुद्ध तयार केली आहे जी वकिलामार्फत कोर्टात दाखल करणार आहे. करणचे म्हणजे आहे कि सर्वांना हेच वाटते कि पुरुष चुकीचा आहे. जर मी हे खुलासे केले नसते तर मी चुकीचा ठरलो असतो. निशा-रोहित मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमक्या देखील देत आहेत.

याआधी निशा रावलने करण मेहरा सोबत आपले भांडण पब्लिक केले होते. यादरम्यान निशाने करणवर आरोप लावताना म्हंटले होते कि त्याचे कोणासोबत तरी अफेयर सुरु आहे. तो नेहमी शुटींगचे निमित्त सांगून तिला भेटायला जात असतो. या प्रकरणामध्ये करणला जेल देखील झाली होती पण नंतर त्याचा जामीन झाला होता.

करण मेहरा आणि निशा रावल २०१२ मध्ये विवाहबंधनामध्ये अडकले होते. यानंतर त्यांच्या घरी मुलगा कवीशचा जन्म झाला. सर्व काही चांगले सुरु होते पण अचानक हळू हळू त्यांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि ३१ मे २०२१ रोजी त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. निशा रावल आणि करण मेहरा टीव्ही इंडस्ट्रीमधील क्युट जोडी होती. दोघे डांस रियलिटी शो नच बलिएमध्ये देखील दिसले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *