विश्वाश ठेवा हे फोटो पाहून हसून हसून वेडे व्हाल, नक्कीचं तुम्हाला विचार करायला भाग पाडेल !

4 Min Read

खूपच विचित्र फोटो हे जग खूपच मोठे आहे आणि माणसाचे आयुष्य हि तसेच मोठे आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अश्या काही गोष्टी पाहतो ज्याला पाहून त्याचे डोके चक्रावते. त्याला हे कळत नाही कि हे कसे काय शक्य आहे. ते नेहमी लोकांना हे म्हणताना तुम्ही कदाचित ऐकले असाल कि प्रतेका मध्ये एक लहान बाळ लपलेले असते आणि तेव्हा त्याचे हे बालपण जागे होते तेव्हा तो असे काही करतो कि लोक ते पाहून चक्रवतात.

काही फोटोना पाहून येतो खूप मजा :
आजच्या या सोशल मिडिया च्या जगात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटो पाहायला मिळत असतील. यामध्ये काही फोटो पाहून तुम्हाला मजा पन येत असेल तर काही फोटो पाहून डोके सन्न राहत असेल हे कसे काय शक्य आहे असे वाटू शकते म्हणून आज आम्ही आपल्याला अश्याच प्रकारच्या काही फोटो दाखवायला जात आहोत. जे पाहून तुम्ही पण चक्रावून जाल तुम्ही या विचारात पडाल कि हे कोणी आणि का केले असेल त्याने काय विचार करून असी केले असेल असे विचारयेतील.

खूपच विचित्र फोटो :

प्रत्येकाच्या घरामध्ये काही टाकावू सामान असतेच ज्याला लोक एका विशिष्ट ठिकाणी ठेवतात. पण या फोटो मध्ये एक ताकावू सारखी अश्या ठिकाणी ठेवली आहे जे कि पाहून तुम्ही पण हैराण व्हाल.

अरे देवा आता हे काय आहे ? हि फोटो पाहून पण तुम्हला असा विचार आला असेल कि नेमके काय गरज होती कि या झाडाला हे घालायची गरज पडली आणि तसेच हा पण विचार येत असेल कि हे कसे काय घातले असेल.

OMG जर एखाद्याला कीस करायची होती तर त्याच्या गालावरच करायची न या ठिकाणी कीस करायची काय गरज होती हि फोटी खरच खूप विचित्र आहे.

थांबा थोड आणि पहा कि हा मुलगा नेमके काय करत आहे अश्या परिस्थिती मध्ये पण याच्या मध्ये किती मस्ती भरली आहे अश्यामुलेच तर मुली सिंगल मुलाकडे पाहत पण नाहीत.

अश्या प्रकारे कोण आपली बैग ठेवत असेल जर बैग चे बैलंस बिगडले तर एखादे मोठे नुकसान होऊ शकते का नाही. आपल्याला सांगू इच्छितो कि एअरपोर्ट वर जर एखादी बैग मिस झाली तर त्या बैग ला अश्या प्रकारेच ठेवतात.

खुपच विचित्र अश्या फोटो नेहमी लोक काचऱ्या च्या डब्ब्या मधेच कचरा टाकतात. पण हे काय या मध्ये तर कर दिसत आहे एखदा सुपर मैनच असेल ज्याने या कार ला अश्या ठिकाणी ठेवले आहे.

लोक कुठे कुठे कार पार्क करतात या फोटो ला पाहुल आपल्या डोक्यात हे नक्कीच विचार आले असेल कि लोक असे का आणि असे करत असतील.

थांबा जरा या झाडावर हे कार्स तर नाहीत ना? पण हे कसे काय शक्य आहे आणि कोणी केले असेल हे?

या फोटो ला पाहून खरच तुमचे डोके चक्रावेल एखाद्या झाडामध्ये सायकल कसे जावू शकते. असे वाटते कि जेव्हा हे झाड लहान असेल तेव्हाच असे काहीतरी झाले असेल कि सायकल त्याच्या जवळ असल्यामुळे ते झाड जसे जसे वाढत इले तसे तसे ती सायकल आत घुसत गेली असेल.

वाह काय संतुलन आहे याला म्हणतात नौसार्गिक संतुलन.

हे पण पाहून तुमचे डोके चक्रावून जावू शकते नेमके या झाडामध्ये हे टायर कसे काय घुसले असेल. आम्हाला तर कळत नाही कदाचित तुम्हालाच काही तरी समजले तर बघा.

नेहमी लोक प्रेमामध्ये वेडे होतात हे ऐकले होते पण इतके वेडे होतील हे माहित न्हवते कि त्याची नजर कुठे जात आहे हे त्याला पण कळत नाही.

एक कार ला पार्क करण्यासाठी इतके लोक नेमके काय गरज होती या कार ला वरी ठेवण्याची.

अरे देवा असे तर एखादा आळसी माणूस पण करू शकत नाही. या व्यक्ती ने असे का केले असेल प्लेट भेटली नसेल का त्याला जेवण करायला.

आपल्या कार ला अश्या ठिकाणी कोणी का म्हणून पार्क करू शकेल याने या ठिकाणी कार तर पार्क केले पण काय त्याला माहित आहे कि आता तो बाहेत काढणार कसे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *