मुलींचा चेहरा सांगतो त्याच्यात कुटले गुण आहेत, पण तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजेत. एखाद्या मुलीला किवा बाईला समजणं खूप कठीण असत असा सर्वचजन म्हणत असतात. अगदी देवदेवता पण या गोष्टी समजू शकले नाहीत हे आपण सिरिअल्स मधून पाहतच असतो. मुलींच्या चेहऱ्यावर खुप सार्या गोष्टी असतात त्या त्यांचा स्वभाव सांगत असतात. आता तुम्ही त्या मुलीचा चेहरा बघून पण तिचा स्वभाव ओळखू शकता.. बघा नक्की कसा ते ?  मोकळे केस: असे म्हणतात की, हवेमुळे मुलींच्या चेह-यावर जेव्हा त्यांचे केस सरकतात तेव्हा मुलांची त्यांच्यावरून नजर हटत नाही. तर काही मुलांनी वेणी घातलेल्या मुलीही आवडतात. सतत आपल्या केसांसोबत खेळणं ही मुलींची सवय असते. हीच अदा अनेकांना आवडते.

छोट्या भुवया :- जर एखाद्या मुलीचे किवा बाईच्या भुवया जर छोट्या आणि दोन्ही डोळ्यांच्या सारख्या भुवया असतील तर ती मुलगी इमानदार आणि उच्च विचारसरणीची असेल.

युनि आय ब्रो :- म्हणजे या मुलींच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवया नाकाच्या वरती जुळलेल्या असतात. आणि या मुली खूप महत्वकांशी असतात. आणि यां चुका काढण्यात पारंगत असतात.

अन्गल आय ब्रो :- अश्या प्रकारचे मुलींच्या भुवयांनी चेहर्यावर काही अंशामध्ये कोण तयार केलेला असतो. अश्या प्रकारच्या मुली आपल्या परिवाराच्या काळजी सोबत आपल्या नोकरीवरती पण खूप प्रेम करत असतात आणि नोकरीला पण खूप महत्व देत असतात.

काळे डोळे :- ज्या मुलीचे डोळे किवा बुबळ खूप काळे असते ती स्वतामध्ये खूप रमत असते तिला दुनियादारीचे काहीही पडलेले नसते.

घारे डोळे :- घारे डोळे असणार्या मुली सर्वांची काळजी करतात आणि कुनावरती पण चटकन विश्वास ठेवतात.

राखाडी डोळे :- राखाडी डोळे असणार्या महिला दिसायला सुंदर दिसतात आणि त्यांच्याकडे पुरुष लगेच आकर्षित होतात पण या महिला किवा मुली स्वार्थी असतात.

मोठे ओठ :- खूप मोठे आणि गोल ओठ असणाऱ्या मुली खूप रागीट असतात आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण खूप राग येतो. या मुली विद्रोही पण असू शकतात.

छोटे ओठ :- ज्या मुलींचे ओठ छोटे असतात त्या खूप महत्वकांशी असतात आणि आपल्या मित्र मैत्रिणींना मदतीसाठी सदैव तयार असतात.

कपाळावर असणाऱ्या रेषा :- ज्या महिलांच्या कपाळावर ४ ते ५ रेषा असतात त्या खूप प्रबळ इच्छाशक्तीच्या मुली असतात आणि सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ज्या मुलीच्या कपाळावरती या पेक्षा कमी रेषा असतात त्या खूप बुद्धीमानी असतात. आता कसला विचार करताय बघा आपल्या आवडत्या मुलीच्या चेहऱ्यावर कोणते गुण आहेत यापैकी ?