शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट पाहिला नसेल असे कोणीही नाही. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि काजोलची जोडी दर्शकांना खूपच पसंत आली होती. हा चित्रपट आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामधील एक गाणे मेरे ख्वाबों में जो आए सुपरहिट झाले होते. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. आजही हे गाणे लोकांच्या ओठावर रेंगाळत असते.
DDLJ मधील गाणे मेरे ख्वाबों में जो आए, २३ वेळा का झाले होते रिजेक्ट, कारण जाणून चकित व्हाल !
Leave a comment