टक्कल असलेल्यांनी घरबसल्या वापर हा प्राकृतिक उपाय, पुन्हा उगवतील केस !

2 Min Read

केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. पुरुषांसोबत महिलांचे केस देखील गळत आहेत. केस गळण्याची समस्या हार्मोनच्या कमी सोबत बदलत्या आहारामुळे देखील होत आहे. वेळेत जर या समस्येचा उपाय शोधला नाही तर टक्कल पडण्याची समस्या होते. टक्कल झाल्याने व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये कमी येते आणि लोकांमध्ये त्याला शरमेने मान खाली घालावी लागते. यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासावर देखील परिणाम होतो.

डोक्यावर पुन्हा केस उगवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. बहुतेक लोक हेयर ट्रांसप्लांटची देखील सहाय्यता घेतात. यामध्ये अनेक मेडिकल ट्रीटमेंट देखील वापरल्या जातात. हे तर सर्वांना माहिती आहे कि हे नेहमी कारगर सिद्ध होत नाही. यामुळे डोक्यावर पुन्हा केस उगवण्यासाठी विश्वसनीय उपाय वापरावा. अशामध्ये आज आम्ही डोक्यावर पुन्हा केस उगवण्यासाठी काही प्राकृतिक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला साईड ईफेक्टचा देखील धोखा होणार नाही.टक्कल पडण्याचे कारण :- डोक्यावरील केस गळण्याचे तसे तर अनेक कारणे आहेत. यामध्ये एंड्रोजेनेटिक एलोपेसिया आणि एलोपेसिया एरियाटा मुख्य आहेत जे केसांना नुकसान पोहोचवतात. टक्कल पडण्याचे मुख्य कारण अधिक ताण घेणे, हार्मोनचा स्तर असंतुलित होणे, इम्यून सिस्टम कमजोर होणे, त्वचा संबंधी समस्या आणि कँसर ट्रीटमेंट आहे ज्यामुळे अशी स्थिती होऊ शकते.

केस गळती रोखण्यासाठी लवेंडर ऑइलचा वापर करावा. लवेंडर फुलापासून बनलेले ऑइल खूप मोठ्या प्रमाणात केस गळती रोखण्यात मदत करते. या तेलामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी माइक्रोबियल आढळतात. या तत्वांममुळे हे केसांचा कोंडा दूर करते. यासोबत हे एलोपेसिया नष्ट करण्यासाठी देखील मदत करते. चिकित्सकांचे म्हणणे आहे कि हा एक असा रोग आहे ज्यामुळे टक्कल पडण्यास सुरुवात होते. यामुळे केसांना लवेंडर ऑइल वापर काही दिवसांच्या अंतरानंतर करत राहायला हवे.याप्रकारे एलोवेरा देखील केस गळती रोखण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण, अनेक प्रकारची एंजाइम, मिनरल आणि अन्य पोषक तत्व आढळतात. हे त्वचेसोबत केसांना देखील खूप फायदेशीर आहे. केसांना शाम्पू करण्यापूर्वी एलोवेरा जेलने स्कैल्पला मसाज करावा. शक्य झाल्यास एलोवेरा जेलमध्ये जर्म ऑयल किंवा कोकोनट मिल्क मिसळावे. नेहमी असे केल्याने डोक्यावर नवीन केस उगवण्यास मदत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *